तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
देवा तुझे काय वर्णावे सद्गुण
देवा ! तुझे काय वर्णावे सदगुण।
तुझिया समान कोणी नाही ॥
दीन पतीतांचा करुनी साभाळ ।
आणविसी बळ वरी त्यासी ॥
पापी अजामिळा समान तारीसी।
आणिकासी नेशी नवल काय ? ।।
तुकड्या म्हणे तुझे वर्मचि निराळे ।
जाणाती विरळे संत साधू ||