तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
नका दुरावू श्रीहरी
नका दुरावू श्रीहरी !
मी तो पतीत भिकारी ॥
भाक घ्यावी माझी मना ।
बहू भोगिल्या यातना ।
नोहे कष्ट करिता फळ ।
अंती उभा राहे काळ ॥
तुकड्यादास धाला ।
आता नको हे विठ्ठला ! ॥