कोना होता ठाव पुत्रा मायबाप भाव

 कोणा होता ठाव  ?  पुत्रा मायबाप भाव ॥
हा तो विश्वासे जाणला । तैसा संती देव दिला ।।
यासी पहावे जाणूनी । संतसंगाचे रंगणी ॥
दास तुकड्या झाला धूळ । संतसंगे कळले मूळ ॥