माझे आहे कोण कोण

माझे आहे कोण कोण ? । 
हे तो द्यावे निवडोन ||
निवडता एक राहे । ते तो सदगुरुचे पाय ||
तयावीण दुजे नाही । माझी वसे भावना ही ||
दास तुकड्या म्हणे गुरु पाय हेचि दाविताती सोय ||