नमन माझे रामचंद्रा

 नमन माझे रामचंद्रा । दशरथाच्या सुपुत्रा ! ।
पितृ-आज्ञा मानोनिया । वनी जाई संतोषिया ।।
करी दुष्टांचा संहार । केला धर्माचा उद्धवार ॥
तुकड्या म्हण अवतार । सखा माझा रामचंद्र I॥