तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
देवा आवरा ही माया
देवा ! आवरा ही माया । मनोजया ने विलया ॥
करू न दे योगाभ्यास ।
भूत लाविते अंगास ॥
काम क्रोधाची उधळी ।
लागे मना देह जाळी ॥
तो तुकड्यादास म्हणे ।
झालो पिसा या मायेने