तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कळते परी वळतचि नाही
कळते हे परी वळतचि नाही ।
लावा हो उपायी देवराया ! ||
बोध होतो परी टिकेना क्षणही ।
लावा हो उपायी देवराया ! ||
करतो परंतु राहेना निश्यची ।
लावा हो उपायी देवराया ! ||
तुकड्यादास म्हणे कृपेवीण नाही ।
लावा हो उपायी देवराया ! ||