तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मज जन्मा घालोनिया काय केले ? ।
मज जन्मा घालोनिया काय केले ? ।
बचन पाळिले नाही तड़ो ।।
कधी नाही केली तुझी आठवण
माया- मोहपाशे गुंतलो संसारी ॥
झालो तुझा अरी चिंतावया ।
गर्भीचे वचन विसरलो ॥
तुकड्यादास म्हणे अगा नारायणा !
आता तरी मना बोध देई ॥