देव तो आपुला बांदवडी झाला
देव तो आपुला बांदवडी झाला ।
आपुलिया बोला सत्य करी ||धृ ||
कराल ते तुम्ही थोडे आहे जनी ।
ठेवा वरद-पाणी शिरी माइ्या ||1||
जेणे मज भव-पाश ना बाधेल ।
यम ना नेईल गुन्हेगारी ||2||
तुकड्यादास म्हणे येवढेचि करा ।
देवाचिया दारा जावो आम्ही ||3||