तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
प्राणी रडे जन्म घेता । म्हणे नये मी मागुता
प्राणी रडे जन्म घेता ।
म्हणे नये मी मागुता ||धृ ||
नको नको गर्भवास ।
दुख होतसे जीवास ||1||
येता उदरा बाहेरी ।
कोहं शब्द ते उच्चारी ||2||
तुकड्या म्हणे मरणी हास।
तरिच जीवा ये संतोष ||3||