तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
माझ्या जिवाचाही प्राण । तो हा सखा नारायण
माझ्या जिवाचाही प्राण ।
तो हा सखा नारायण ।
तयेविणे व्यर्थ काळ ।
जाऊ नयेचि बाष्कळ ।
रूप सदा डोळा राहो ।
डोळे डोळी सुख पाहो ॥
तुकड्या दास दास झाला ।
येरा कोणा ना उरला।।