तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
माना अंगी अहंकार । अपमानाची भीती फार
माना अंगी अहंकार ।
अपमानाची भीती फार ||धृ ||
खाया पड़ती उपवास ।
तरी सोडीना मानास ||1||
मोठा म्हणुनिया राहे ।
तेणे जनी दुःख होय ||2||
तुकड्या म्हणे हो लहान ।
सोडी मान अपमान ||3||