भक्ताचिये घरी । देव सदा कामे करी |

भक्ताचिये घरी । 
देव सदा कामे करी ||धृ ||
नाही त्याची लाज । 
वाहे शिरावरी ओझे ||1||
कधी होतसे महार । 
कधी ओढीतसे ढोर ||2||
तुकड्या म्हणे जनीसवे । 
देव दळवे कांडवे ||3||