तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
म्हणा वाचे हर हर । पावे पार्वतीचा वर |
म्हणा वाचे हर हर ।
पावे पार्वतीचा वर ||धृ ||
गळा घाला रूद्रमाळा ।
भस्म लावोनी कपाळा ||1||
ध्यान धरावे चिंतनी ।
भेट देई तत्क्षणी ||2||
म्हणे तुकड्यादास ।
शंभू देतसे कैलास ||3|||