तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
भागवती ऐसी कथा । पुरूरव्याची सवर्था
भागवती ऐसी कथा ।
पुरूरव्याची सवर्था ॥
पुरूरवा राजा थोर ।
शूर सात्वीक गंभीर ॥
तेणे उर्वशीच्या खेळी ।
केली श्रेष्ठत्वाची होळी ।॥
तुकड्या म्हणे पश्चातापे ।
देवे जाळियेली पापे ॥