तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
पोटासाठी मरता काय
पोटासाठी मरता काय ? ।
करा समाजाचे कार्य ।
घरी तरी प्राण जातो ।
कां न जगासी द्यावा तो ? ।।
तेणे हाक घेई देव ।
करी धर्माचा गौरव ॥
तुकड्यादास म्हणे कोण।
श्रेय आहे देवावीण ? ॥