काम करी कवडीयेचे । दाम मागतो फुकाचे

काम करी कवडीयेचे । दाम मागतो फुकाचे ॥
वारे ऐसा कामगार । स्वार्थ भजे हरीहर ॥
अंगी नाहीं भाव । म्हणे देवा ! मला पाव ।।
तुकड्या म्हणे भोळा देव। परी जाणे काळा भाव।।