तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
भक्ता नाही लाज । भजावया पंढरिराज
भक्ता नाही लाज । भजावया पंढरिराज ॥धृ॥
सर्व दुःख दिसे सुख ।
करिता भक्तिचे कौतुक ॥1॥
मरणा नाही भिणे ।
हे तो सहज वागणे ॥2॥
तुकड्या म्हणे भक्त ।
प्रभु ठेविती हृदयात ॥3॥