तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
भक्त कष्टी पिडे । दुःख जाय देवाकडे
भक्त कष्टी पिडे ।
दुःख जाय देवाकडे ॥धृ ॥
ऐसा भक्तांचा कैवारी ।
सखा गोपींचा मुरारी ॥1॥
दुःखी वाचवितो प्राण ।
भक्ता होऊ न दे शीण ॥2॥
तुकड्यादास म्हणे ।
भक्त गर्जती पुराणे ॥3॥