भिंत चालविली । रेड्यामुखीं वेद- बोली

भिंत चालविली । रेड्यामुखीं वेद- बोली ॥धृ॥
ऐसा भक्तांचा महिमा ।
नाही अधिकारा सीमा ॥1॥
जेववी पाषाण । 
चुकवी दासाचे मरण ॥2॥
तुकड्या म्हणे हे ऐकिले । 
ब्रीद राखिले विठ्ठले ॥3॥