तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
नित्य सकाळी उठावे । ध्यान देवाचे करावे
नित्य सकाळी उठावे । ध्यान देवाचे करावे ॥
संकल्पावे शुभ काम । देव देईल विश्राम ।।
मुखी राम हाती काम । तेणे पावे निजधाम ॥
तुकड्या म्हणे ऐसे करा। चुके चौर्यांशीचा फेरा ॥