प्रथम साधावा हा योग । सदा करावा उद्योग

प्रथम साधावा हा योग । 
सदा करावा उद्योग ॥
आळसासी दुरावावे । सदा आनंदी रहावे ॥
पाहू नये परस्तिये । संरक्षावे प्रसंगीये |।
तुकड्या म्हणे उपकार । आचरावा निरंतर ।।