तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
भाव नाही चित्ती । कैसा धावेल श्रीपति ?
भाव नाही चित्ती ।
कैसा धावेल श्रीपति ? ॥धृ॥
नाही केला सदाचार ।
कैसा होईल उद्धार ? ॥1॥
नाही केले जनकाज ।
कैसा मानेल समाज ? ॥2॥
तुकड्या म्हणे उपकार ।
हाचि नेई मोक्षावर ॥3॥