तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मुखी गोड बोलें अंतरी जहर
मुखी गोड बोले अंतरी जहर । कुटील मत्सर सज्जनाशी ॥धृ॥
ऐकू नये त्याचे गोड गोड बोल । केव्हा ते जाळील नेम नाही ॥1॥
स्वार्थाचा पुतळा ओतला या जगी । जिरे त्याची रगी यमापाशी ॥2॥
तुकड्यादास म्हणे करू नका संग । चढवील रंग कुसंगाचा ॥3॥