तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
PDF ग्रंथ
फोटोज
संपर्क
निशिदिनी गोंधळ घालू
निशिदिनी गोंधळ घालू । माय वैखरीने बोलू ॥
कामकरोध संबळ माझे । विवेकाचा चाबुक साजे ॥
दहाजणी मिळोनिया । करू गोंधळ रामराया ! ॥
औट हाताचे देऊळ । त्यात तुकड्याचा गोंधळ ।।