भाग्य उदया ये तरी हो ! जोडती गुरुपाय हे
भाग्य उदया ये तरी हो ! जोडती गुरुपाय हे ।
अज्ञ जीवा तारण्या, जगती प्रगटली माय हे1|धृ०1।
स्वार्थसाधू बाप-आई मिन्र-दारा सरर्वही ।
बुडविती संसारडोही, दूर करि गुरु, हाय हे 111॥
देउनी सदूबोध अपुला, ज्ञानदीप्ती तेजवी |
षड्विकारा मारण्या, गुरू बोलती सद्दुपाय हे 11२11
प्रेम निष्कामी करी, परि नेम दे दृढ व्हावया ।
धैर्य दे हृदयी जणू, वत्सास जिववी गाय हे ।।३॥
चिंती गुरुच्या सदा, जे राहती मन तलाचुनी
दास तुकड्या सांगतो, मग जन्म-मृत्यू जाय हे 11४१।