आता कासयाची लाज I
आता कासयाची लाज I. आम्ही जाहलो निर्लज्ज ॥धृ ॥ ठावे आहेचि सर्वांसी I. आम्ही लागलो भिकेसी ॥ १ ॥ बनलो देवाचे डिंगर I. आता त्याच्यावरी भार ॥ २ ॥ तुकड्या म्हणे झालो सुखी I. होता जगासी पारखी ॥ ३ ॥