तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आहेत हो ! मायबाप करू कैसा यांचा व्याप ?
आहेत हो ! मायबाप । करू कैसा यांचा व्याप ? ॥
भाऊ - बहीण - जावई । परमार्थात कोणी नाही ॥
स्वतः पळतो रानोरानी । न पुसे जग त्यासी कोणी ॥
लोकी मायानार थोर । तुकड्या म्हणे करी घोर ।।