काय दुजासी सांगावे I

काय दुजासी सांगावे । नाही आपुलीच सोय ।।
विषय करिती कासाविसी । मात न ऐके कोणाची ॥
एक जाती एक येती । ऐशा उठती ऊर्मी किती ॥
तुकड्या म्हणे न सुचे काही । लाज राखी विठ्ठल आई ॥