कृपा करावी या दासा I
कृपा करावी या दासा I नाही दुजा भरवसा ॥ सुटलो जाती पातीतुनी I आलो तुझिया चरणी ॥ न रूचे जनाचा गौरव I देवे दाखवावे पाय ॥ तुकड्या म्हणे आहे आस | देवा ! न करी उदास ॥