तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आता नका ठेवू दूर I
आता नका ठेवू दूर । देवा! पाया पासोनी ॥
काय झाले आजवरी । कळले अंतरी आता ॥
श्वानासम गति जनी I नाम मनी न रंगे ॥
तुकड्या म्हणे पायी ठेवा । हाचि हेवा सर्वदा ॥