तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कुणा दुःख द्याया मन ।
कुणा दुःख द्याया मन । कधी न येवो धावून ॥
क्रोधे पीडा ने दे कोणा । राहो प्रभूच्या चरणा ॥
लोभ न वाढो वाईट । धरो पंढरीचे पीठ ॥
तुकड्या म्हणे ऐसी आस । सदा लागली चित्तास ॥