दृढ धरू गुरुचे पाय गडे, हो! दृढ धरु गुरुचे पाय रे
(चाल: शंकर जी! मै बाल तुम्हारो..)
दृढ धरू गुरुचे पाय गडे, हो! दृढ धरु गुरुचे पाय रे ! [धू ०।।
विध्वविनाशक सद्गुरु अपुला, सांगिल सर्व उपाय रे ।
तमअध्न्यान् दूर करुणिया, देईलचरणी थाय रे ।
सद्गुरु भजनी रत होइ मन, हाचि करुव्यवसाय रे ।
उठता, बसता, शयनीं निजता, विसरु भवाची हाय रे!।२ ।।
सेवु सदा एकांत गुरुचा, आळवुनी गुरुमाय रे !
तुकदयादासा म्हणे या हो या, त्याविण नाहि उपाय रे 11३ ।।