तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आता होई गा ! उदार l देई भक्तासी आधार
आता होई गा ! उदार । देई भक्तासी आधार ।।
माझ्या सोडवी वासना । सादर झालोसे चरणा ॥
धैर्य गेलेसे पाण्यात । पाहतो गा ! किती अंत ? ॥
गुरु आडकुजी समर्था ! । तुकड्या बुडतो देई हाता ।।