तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आता कोठेवरी बोलू l रूप घेऊनीया खेलू
आता कोठवरी बोलू ? । रूप घेवोनिया खेलू ॥
संत- चरणाचा आनंद । तोचि जाणा परमानंद ॥
काशी गया नि मथुरा । संत - चरणी मज थारा ॥
तीर्थ दाविती क्षणात । तुकड्या म्हणे न कळे अंत ॥