तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आहे व्यर्थ त्याचा जन्म l नाही मुखी ज्याच्या नाम
आहे व्यर्थ त्याचा जन्म । नाही मुखी ज्याच्या नाम ।।
पाहू नये त्याचे मुख । देई परासी जो दुःख ॥
न करी कथा वा कीर्तन । त्याचे सेवू नये अन्न ॥
तुकड्या म्हणे ना शरण । धावो नये गेल्या प्राण ॥