तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
करोनिया जमा काय तुज सुख ?
करोनिया जमा काय तुज सुख ? । पुढे लाभे शोक नर्कवास ।।
मिळेल रे! योनी पिशाच्चाची पुढे । वासना न सोडे तुझी जरी ।
कधी दानधर्म करी नाही केला । ऐसा अंती गेला एकलाचि ॥
तुकड्या म्हणे भवी राही शांत-दांत । तुझे ते संचित पुढे येते ।।