तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
क्षण नाही भरवसा l अंती काळ नेईल कैसा
क्षण नाही भरवसा । अंती काळ नेईल कैसा ॥
उच्चारा रे ! रामराम । धरा राम-चरणी नेम ॥
तेणे तुटेल चौ-यांशी । अंती जाल गुरु-चरणासी ॥
तुकड्यादास म्हणे काय । आता नाही रे ! उपाय ॥