भोग कसा न चुके अजुनी? हा भोग कसा

(चाल: जमुना तट राम खेले..)
भोग कसा न चुके अजुनी? हा भोग कसा? ।।धृ०।|
कर्म-उपासन थोडे करता, फल मागे अपुले रुसुनी।।९ ||
चित्त न ठेवी परमार्थावरि, देव मिळे न म्हणे स्वमनी।।२।।
सत्‌-संगति थोडी जरि करिता, वय गेले म्हणतो सजुनी।।३॥।
तुकड्यादास म्हणे स्मर नामा, तवची तरशी पार जनी।।४।।