तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आहे कळवण्याचा पुरा
आहे कळवळ्याचा पुरा l लागू न दे कोणा थारा ॥
रुप पिशाचे घेवोनी । करितो वास त्रिभुवनी ॥
विवेकाचा तो चाबूक । मारी कधी ठेवी धाक ।॥
तुकड्या म्हणे जो उदास। विषय कैसे लागति त्यास ? ॥