एकाग्रतेचे साधन

एकाग्रतेचे        साधन । प्रथम घेई गा !  करोन ॥
दृष्टी ठेवी भ्रुकुटीस्थानी । सोह शब्द ओळखोनी ।।
शिवपद ते साजिरे । आनंदाने तू पाही रे ॥
तुकड्या म्हणे सांगू किती ? । केली नरदेहाची माती ॥