तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
औट हात एक पिंजरा
औट हात एक पिंजरा । त्यामध्ये रघुवीर राघू बरा ।।
पाच स्थानी की येझारा । प्राण ओळखी तोचि नर ! ॥
पिंजन्यास सात रत्न । तार ओढिले बावन्न ॥
तुकड्या म्हणे अनुभव घेई । पाच स्थाने कोणती पाही ॥