तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आजी पाहीला पाहीला |
आजी पाहिला पाहिला । देव विटे उभा झाला ॥
झाला पुंडलिकासाठी । देतो आणिकासी भेटी ॥
सांगे आणिकासी मात । भेटा भेटा सकळ भक्त ॥
तुकड्या म्हणे भाव धरा । यारे यारे पंढरपुरा ॥