तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
आम्ही पाहिला शंकर I
आम्ही पाहिला शंकर । अर्धनारी - नटेश्वर ।।
दिसे शृंगारला पिंडी । भासे तैसाचि ब्रह्मांडी ॥
एका साळुंकेच्या वरी । द्विधा मूर्ति ही साजिरी ॥
तुकड्या म्हणे धन्य लीला । सर्व आपणचि झाला ॥