काय करिता करणी |

काय करिता करणी । नर जन्मासी येऊनी ? ॥
अमोलिक वेळ आली Iदेवे पूर्ण कृपा केली  ॥
पुण्य फळले संचिताचे । देह मिळाले मनुजाचे ॥
तुकड्या म्हणे ऐसे करा । भेटा रुक्मिणीच्या वरा ॥