तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय झाले ते होऊ द्या I
काय झाले ते होऊ द्या । परी सांभाळारे उद्या ॥
रोज पहा हा आढावा । काळ गेला का बरवा ? ॥
चाळा अंतरीची पाने । कर्म केल्याची संधाने ॥
तुकड्या म्हणे जन्म गेल्या । काळ न राहे विणनेल्या ॥