तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कोठे काही कोठे काही I
कोठे काही कोठे काही । एक एकापाशी नाही ॥
काही करिती भजन । अर्थ जाणावया शून्य ॥
कोणी अर्थ मोठा करी । प्रेम जरा ना अंतरी ॥
तुकड्या म्हणे विरळा कोणी । भक्ति आचरणी आणी ॥