तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
काय भलतिया कोणा I
काय भलतिया कोणा । म्हणता येई देवपणा ? ॥
ज्यासी प्रमाण ना स्थान । त्यासी कै्से देवपण? ॥
उगीच लावावा सेंदुर । दोन चार धोंड्यावर ।।
तुकड्या म्हणे वारे मंद । ज्ञानाविण झाले धुंद ॥