कोण आम्ही त्या गांवीचे ? I
कोण आम्ही त्या गांवीचे ? Iआम्हा ज्ञान त्याचे कैचे ? ॥ काय होते संता घरी ? I कोण करीतो चाकरी ? ॥ नवल नाही नवल नाही l देती जीवभाव पायी ॥ तुकडया म्हणे हा कृपाळ | सर्व खेळतसे खेळ ॥