तुकड्यादास
मदद करें (Help Us)
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
फोटोज
संपर्क
मदद करें
होम
साहित्य
ग्रामगीता
भजन
भजन पुस्तके
फोटोज
संपर्क
कैसा नोहे देव त्यांचा ? I
कैसा नोहे देव त्यांचा? । धन्य अधिकार संतांचा ॥
जनाईच्या गोवरीतुनी । निघे विठ्ठल विठ्ठल ध्वनि ॥
गोरा कुंभार बेभान । तुडवी पुत्रचि पायानं ॥
तुकड्या म्हणे देव नाचे । भजनी तल्लीन संतांचे ॥